सातारा येथे पुलावरूण वेण्णा नदी पात्रात कचरा टाकणारावर कारवाई -विश्वास शिंदे


पथकामार्फत नगरपंचायत , ग्रामपंचायत यांचे कडून दंडात्मक कारवाई सर्वच ठिकाणी झाली पाहिजे - बजरंग चौधरी समन्वयक वेण्णा नदी


सातारा : दि.१४ वेण्णा नदी पुलाजवळ ता. सातारा येथे कचरा टाकणाऱ्यांवर पथकामार्फत दंडात्मक कारवाई करताना श्री.विश्वास शिंदे साहेब प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सातारा, श्री सुशिल संसारे साहेब,गट विकास अधिकारी,श्रीम.सन्मुख मॅडम जिल्हा तज्ञ,अमित गायकवाड ,हेमा बडदे,प्रियंका देशमुख तालुका समन्वयक SBM, श्री लोहार, श्रीम. भगत मॅडम, श्रीम.धाराशिवकार मॅडम व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांचं वेण्णा नदी समन्वयक बजरंग चौधरी व प्रविण पवार यांनी अभिनंदन केले.

अशाच पद्धतीने कन्हेर डॅमच्या खालच्या पुलावर व मेढा - मोहाट पुलावर कोंबडयांची पिस्टे , केस , ब्लेट ,प्लास्टिक ,एक्सपायर झाले दवा तसेच गावाकडया ओड्यात खराब कपडे , देवादिकांचे फोटो , मेलेल्या मनुष्यांची राख कपडे इत्यादी वस्तू पाण्यात फेकून देतात आशावरती कारवाई झालीच पाहिजे या उपाय त्या त्या भागातील ग्रामपंचायत , नगरपंचायात यांचेकडून नियंत्रण ठेवून कारवाई अपेक्षीत तरच स्वच्छ शुद्ध नदया जलवाहिन्या होऊ शकतील.

न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post