प्रतिनिधी : श्री.बजरंग चौधरी
मेढा (जावली) : दि.१७ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना निमित्य मामुर्डी ता. जावली जिल्हा सातारा येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणविस , ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांचा ऑन लाईन कार्यक्रम ग्रामस्थांनी पहिला मा. सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेला सुरवात झाली उपस्तीत ग्रामस्यांचे व अधिकारी यांचे सर्वप्रथम सरपंचांनी स्वागत केले.
ग्राम पंचायत अधिकार म्हणून शिंदे यांनी प्रोसिडिंगचे वाचन केले पक्षुवैधकीय अधिकारी डॉ. माने साहेब यांनी पशुधना बाबत मार्गदर्शन केले. आरोग्य विभाग आशा सेविका सुजता धनावडे यांनी आयुष्य आयुष्य भारत विमा योजनेची महायती दिली या वेळी सरपंच परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी , ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे , पांडूरंग धनावडे व्हाचेअरमन सोसायटी मामुर्डी , पांडूरंग धनावडे , प्रकाश धनावडे, दत्तात्रय धनावडे अध्यक्ष शाळा व्यवस्थान समिती , सोसायटी संचालक सोपान धनावडे माजी सरपंच ज्ञानदेव धनावडे , सखाराम धनावडे , नयन धनावडे , सोपान आनंदा धनावडे , पांडूरंग धनावडे पाटील , संतोष धनावडे ग्रा.पं. माजी सदस्य , मारुती धनावडे , नारायन धनावडे , बजरंग धनावडे , तात्याबा धनावडे , विनोद सावंत , राहूल धनावडे , रोजगार सेवक ज्ञानदेव धनावडे , अंगणवाडी सेविका सुमन धनावडे , सविता धनावडे सोनाबाई धनावडे , अनुसया शेडगे , रुपाली धनावडे , विठ्ठल चिकणे , निकीता शेलार , सुर्वणा शेलार , लक्ष्मीबाई धनावडे , कर्मचारी सोपान लोहार व ग्रामस्थ उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment