प्रतिनिधी : श्री.संजय वांगडे
गांजे (जावली) : पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर माळी यांनी पेटली गावातील विशाल भोसले यांच्या गाईला दिला पुनर्जन्म गाईचे वासरू पोटात मृत्युमुखी पडले होते परंतु सिजर करून वासरू बाहेर काढून गाईचा वाचवला प्राण डॉक्टर माळी यांनी जावली तालुक्यातील अनेक जनावरांचे प्राण अशा पद्धतीने वाचवलेले आहे रात्री अहो रात्री येऊन मोठ्या जनावरांना सेवा देणे हा त्यांचा रोजचाच देण्यात क्रम असे जावली तालुक्यातील पशु सेवा करणे हे जण आपले कर्तव्य मानत असतात जसा माणसाचा जीव तसाच जनावरांचा असाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक गोरगरीब जनतेला सेवा देत असतात त्यांच्या या कार्याला जावली तालुक्यातील अनेक स्तरातून त्यांचे कौतुक केले जाते.
न्यूज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / जावली
