प्रतिनिधी : श्री मंदार वैद्य
विकास पुरुष व्यक्तिमत्व श्रीमंत छत्रपती बाबाराजे यांच्या फंडातून जावली तालुक्यातील मुख्य बाजारपेठ कुडाळ येथील भरीव विकास कामाबद्दल प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री.सौरभ बाबा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ ता.जावली गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय श्री.सौरभ बाबा शिंदे व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कुडाळ ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या वतीने अभिनंदन
कुडाळ (जावली) : आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन व मा.श्री.सौरभबाबा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने
छत्रपती संभाजी महाराज चौक-मुख्य बाजार पेठ महाराजा शिवाजी हायस्कूल व इंदिरा नगर चौक येथे रस्ता रुंदीकरण-डांबरीकरण व बंदिस्त गटर साठी एस.आर (एम.डी.आर-२५) योजनेतुन तब्बल २ कोटी ७५ लाख
३ कोटी ६१ लाख ४७ हजार प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ येथे स्मार्ट पी.एच.सी. व मुख्य इमारतीची दुरुस्ती करणेसाठी ८६ लाख ४७ हजार रुपयांचा भरघोस निधी मंजुर केल्याबद्दल....
आदरणीय बाबाराजे यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ, कुडाळ यांच्या वतीने जाहीर आभार
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन व मा.श्री सौरभबाबा यांच्या विशेष प्रयत्नाने मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे या निधितुन विविध विकास कामे मंजुर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व जाहीर आमार...!
१) मौजे कुडाळ ता.जावली येथील शिक्षक कॉलनी मध्ये रस्ता डांबरीकरण व खडीकरण करणे.
५ लक्ष
२) मौजे कुडाळ माळ आळी येथे बंदिस्त गटर करणे.
५ लक्ष
३) मौजे कुडाळ एस.टी.स्टँड मागील रस्ता डांबरीकरण करणे.
५ लक्ष
४) मौजे कुडाळ चिकणे घर ते डंबे घर कोपऱ्यापर्यंत बंदिस्त गटर करणे.
५ लक्ष
५) मौजे कुडाळ पिंपळेश्वर कॉलनी येथे निलेश पवार घर ते रस्त्यापर्यंत गटर करणे.
५ लक्ष
ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ, कुडाळ यांच्या वतीने विकास कामे मंजुर केल्याबद्दल आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मा.श्री.सौरभबाबा शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन व जाहीर आभार...!
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)

