दि बुद्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा नूतन कार्यकारणी निवड डॉ. हरीश रावलिया यांच्या उपस्थितीत संपन्न

सातारा : दि. 18/08/2024 सातारा येते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अद्यक्ष पदी आयु. वसंत चव्हाण व जिल्हा महासचिव पदी आयु. दशरथ किसन कांबळे व कोषदक्ष पदी आयु. तानाजी खंडागळे, संस्कार प्रमुख सचिव पदी आयु. दत्तात्रय जाधव व उपादक्ष पदी आयु. एकनाथ रोकडे यांची निवड करनेत आली. महिला विभाग जिल्हा अद्यक्ष पदी उपासिका स्मिता जगताप तर सचिव पदी उपासिका मंगल मोरे यांची निवड झाली ती निवड भारतीय बौद्ध महासभा ट्रस्ट्री चेअरमन डॉ. हरीश रावलिया यांनी केली. 

भारतीय बौद्ध महासभा ट्रस्ट्री राष्ट्रीय सचिव आयु. संजयजी सकपाळ,राष्ट्रीय संस्कार प्रमुख आयु. त्रिबभुवन सर, महराष्ट्र राज्य अद्यक्ष आयु. धीरज जाधव सर, महाराष्ट्र राज्य महासचिव आयु. अमित कांबळे यांच्या उपस्तित जिल्हा पद कार्यकारणी निवडी करनेत आले. जिल्हा कार्यकारणी नावे पुडील प्रमाणे 1) आरोग्य विभाग उपदक्ष आयु. डॉ. स्वप्नील मोतलिंग सर, 2) पर्यटन सचिव आयु. अनिल शिंदे 3) शिक्षण विभाग उपदक्ष आयु. रुपेशकिरातकुडावे 4) कार्यालय सचिव आयु. संजय रोकडे 5)विहार वेवस्थिपण उपदक्ष आयु. बाबासाहेब भोसले 6) विहार वेवस्थपण सचिव आयु. अमित कांबळे व महिला जिल्हा उपदक्ष पदी द्रक्षा खंडकर व सदस्य पदी उपासिका उज्ज्वला शिंदे यांची निवड करनेत आली.

यावेळी सर्व तालुक्यातून आलेले कार्यकर्ते उपासक उपासिका उपस्तित होते. विधि संकलन जावली बौद्धचार्य आयु. अनिल शिंदे व बौद्धचार्य आयु. संतोष खरात यानी केले, प्रवीण कांबळे कुडाळ, करण कांबळे, रेशमाताई खरात, शर्मिला कांबळे, महेंद्र खरात, नितीन जाधव, जयसिंग रोकडे, अमित कांबळे, संजय रोकडे, मंगेश चव्हाण, आदी मान्यवर यावेळी उपस्तित होते आभार दशरथ कांबळे यांनी मानले.


न्युज मराठी लाईव्ह 

प्रतिनिधी / सातारा 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने