प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य (काका)
कुडाळ (जावली) : सातारा जावली मतदारसंघ महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे चित्र पाहता ही जागा शिवसेना उबाठा गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे ही जागा शिवसेना उबाठा गटाकडून जिल्हाप्रमुख म्हणून सचिन जी मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर सचिन जी मोहिते हे तळा गाळातून तयार झालेले एक खंबीर नेतृत्व जनतेच्या हाकेला धावणारे वेळोवेळी जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित करून आंदोलने करून प्रश्न मार्गी लावणारे व संपूर्ण मतदारसंघ व जिल्हा मध्ये चांगला समन्वय व संघटन आबाधित ठेवणारे नेतृत्व म्हणून सचिन जी मोहिते यांना उमेदवारी मिळणार की आया रामांना संधी मिळणार याकडे सातारा जावली मतदारसंघ व संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे मतदार संघाचा आढावा घेतला असता जनतेतून व शिव सैनिकांमधून सचिन जी मोहिते यांचे नाव पुढे येत आहे.
न्युज मराठी लाईव्ह
प्रतिनिधी / कुडाळ (जावली)
