विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी कारवाईच्या भीतीने अकॅडमी मालक सामाना सहित गायब असल्याच्या चर्चा.

 


कराड तालुका प्रतिनिधी राहुल पवार

कराड : तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे बोगस अकॅडमी विद्यानगर परिसर शैक्षणिक माहेर घर म्हणून कराडची ओळख आहे यशवंतराव चव्हाण यांनी साहित्यिक बरोबर शैक्षणिक विकासावर भर दिला होता परंतु शिक्षणाच्या नावाखाली आपला धंदा सुरू केला आहे विद्यानगर परिसरात जवळजवळ हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात याच परिसरात सर्व कॉलेजच्या आहेत एकाच ठिकाणी अकॅडमी हा गोंडस शब्द वापरू पालकांची लूट सुरू आहे याची बातमी प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षण विभाग व जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार व शालेय शिक्षण मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत आहेत या परिसरात मोठमोठे जाहिरातीचे बॅनर होते परंतु कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपले बॅनर गायब केल्याचे चित्र सध्या विद्यानगर परिसरात दिसत आहे शिक्षण विभाग ही परिपत्रक काढून ॲक्शन मोडमध्ये आहे सध्या पालकांना अकरावी ऍडमिशन घेतल्यानंतर ॲकॅडमीला प्रवेश घ्यायचा का याची चर्चा परिसरात आहे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचे कौतुक पालक वर्गातून होत आहे.




न्युज मराठी लाईव्ह 
प्रतिनिधी / कराड 
श्री.राहूल पवार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने