श्री.लालसिंग शिंदे
प्रतिनिधी / जावली (सातारा)
सातारा (कराड) : दि. १ जून २०२५ रोजी यशवंतराव नाट्यगृह कराड येथे शिवसेनेचा पक्षप्रवेश आणि कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना.श्री.शंभूराज देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री. शरद कणसे साहेब, सह संपर्क प्रमुख श्री.एकनाथ ओंबळे साहेब, उपजिल्हा प्रमुख श्री.संदीप दादा पवार, तालुका प्रमुख सातारा श्री.रोहित कटके, तालुका प्रमुख जावली श्री.समीर गोळे, शहर प्रमुख मेढा संजय सुर्वे, सोशल मीडिया प्रमुख श्री.लालसिंग शिंदे यांच्या उपस्थितीत श्री.श्रीरंग रामचंद्र गलगले, श्री.दत्तात्रय बाबुराव पोफळे, सौ.वासंती दिलीप पाडळे सौ.शारदा किसन पाडळे, सौ.अनिता अनिल गलगले यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.
न्युज मराठी लाईव्ह
कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा